कुटुंबासोबत शाहरुख खान पोहचला मतदानासाठी, लोकांनी थेट विचारले अबराम काय करतोय?

20  May 2024

Created By: Shital Munde

शाहरुख खान हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहचला 

विशेष म्हणजे सहकुटुंब शाहरुख खान मतदानासाठी पोहचला

शाहरुख खानसोबत मुलगी सुहाना खान, पत्नी गाैरी खान आणि मुलगा अबराम खान होते

मतदानासाठी शाहरुख खानसोबत अबरामही दिसल्याने लोक हैराण झाले

अबराम तुमच्यासोबत मतदान केंद्रात काय करतोय हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला 

अबराम खानचे वय 11 असूनही तो मतदान केंद्रात पोहचला

यामुळेच लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले