आठ वर्षाने तुटले लग्न, अभिनेत्याचा अखेर मोठा खुलासा, म्हणाला, तिने...
16 oct 2024
Created By: Shital Munde
बिग बॉस सीजन 18 चांगलाच धमाका करताना दिसत आहे
बिग बॉसच्या घरात विवियन डिसेना हा दाखल झालाय
अभिनेता पहिल्यांदाच आपल्या पहिल्यालग्नाबद्दल बोलताना दिसलाय
पहिले लग्न तुटल्याचे कारण आपण सांगू शकत नसल्याचे त्याने म्हटले
विवियन डिसेना म्हणाला की, वाहबिज दोराबजी (पहिली पत्नी) मला सहन करू शकत होती तोपर्यंत तिने केले
शेवटी खूप जास्त काही गोष्टी वाईट होत गेल्या चुकीच्या गोष्टी थांबणे आवश्यक आहे