24 वर्षाच्या अभिनेत्रीने खरेदी केले कोट्यावधींचे घर, घराची झलक दाखवत अभिनेत्रीने...
7 September 2024
Created By: Shital Munde
अदिती भाटिया हिने अभिनयाच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये
वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी ती एक प्रसिद्ध चेहरा बनलीये
आज गणपती आगमनाच्या दिवशी अभिनेत्रीने आपल्या नवीन घरात प्रवेश केलाय
विशेष म्हणजे तिने व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून आपल्या घराची झलक दाखवलीये
अभिनेत्रीने सांगितले की, तिने हे घर अत्यंत मेहनतीने खरेदी केले
यावेळी अदिती ही बाप्पाची मनोभावे पूजा करताना देखील दिसत आहे
विशेष म्हणजे अभिनेत्रीचे हे घर अत्यंत आलिशान नक्कीच दिसत आहे