अंकिता लोखंडे आणि विकी जैन रोमांटिक, 'ते' खास फोटो व्हायरल, अभिनेत्री... .

1 September 2024

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसत आहे .

नुकताच आता अंकिता लोखंडे हिने तिच्या ट्रिपचे काही खास फोटो शेअर केले आहेत .

या फोटोमध्ये अंकिता आणि विकी जैन हे धमाका करताना दिसत आहेत  .

अंकिता लोखंडे हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय .

अंकिता आणि विकी हे फोटोमध्ये मस्ती करताना देखील दिसत आहेत  .

हे फोटो शेअर करत अंकिता लोखंडे हिने खास कॅप्शन देखील शेअर केले आहे .

बिग बॉसच्या घरात देखील अंकिता आणि विकी जैन हे पोहोचले होते .