'या' सेलिब्रिटी कपलने लग्नात पाण्यासारखा पैसा केलाय खर्च

Created By: Shweta Walanj

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे.

सोशल मीडियावर देखील फक्त आणि फक्त सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

लग्नात सेलिब्रिटी गडगंज पैसा खर्च करतात. जाणून घेऊ कोणी सर्वात जास्त पैसे खर्च केले आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी लग्नात सर्वत जास्त पैसा खर्च केला आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी लग्नात 100 कोटी रुपये खर्च केले होते.

अनुष्का - विराट यांना एक मुलगी आहे. नुकताच अनुष्काने मुलाला जन्म दिला आहे.