अभिनेत्री बिपाशा बासूने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय
29 April 2024
Created By: आयेशा सय्यद
लग्नाच्या आठव्या वाढदिवशी बिपाशाने ही खास पोस्ट केली आहे
8 वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही ऑफिशिअली नवरा-बायको झालो, असं बिपाशा म्हणाली
माझं सर्वस्व... वेळ खूप लवकर जातोय, असं बिपाशाने म्हटलं आहे
माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी खूप धन्यवाद, असं बिपाशाने म्हटलंय
अनेकांनी कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत
पाहा व्हीडिओ...
मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा