लग्नाच्या 36 वर्षानंतर घेतला घटस्फोट, अभिनेत्रीने वयाच्या 66 व्या वर्षी केले दुसरे लग्न, आताही..

16 April 2024

Created By: Shital Munde 

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी ही कायमच चर्चेत असते

अभिनेत्रीने लग्नाला 36 वर्षे पूर्ण झाल्यानंतर घटस्फोट घेतला

हेच नाही तर वयाच्या 66 व्या वर्षी लग्न केले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आपल्या पतीसोबत दिसत नाहीये

यामुळे अभिनेत्रीला विविध प्रश्न विचारले जात होते

शेवटी अभिनेत्रीने आपल्या पतीसोबत ब्लाॅग तयार केलाय

यावेळी बुशरा अन्सारीसोबत तिचा पती इकबाल हुसैन दिसत आहे