'ही' अभिनेत्री झाली बॉडी शेमिंगची शिकार, घरातही नाही सुरक्षेत, म्हणाली, एकही दिवस..

15 May 2024

Created By: Shital Munde

डॉली सिंहने अत्यंत हैराण करणारा खुलासा केलाय 

डॉली सिंहने नुकताच एक पोस्ट शेअर केलीये

पोस्टमध्ये डॉली सिंहने लिहिले की, दररोज ती बॉडी शेमिंगची शिकार होते

हेच नाही तर अत्यंत जवळचे लोक ताणे मारतात

बऱ्याच लोकांसारखे माझे वजन कमी जास्त होत राहते

मी वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत घेते, माझे वजन कमी झाले की, लोक मला त्यावरून टोमणे मारतात 

मला माझ्या घरातही सुरक्षित वाटत नाही, असे डॉली सिंहने म्हटले