ईशा देओल हिने केला थेट रिलेशनबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, कायमच पार्टनर....
13 September 2024
Created By : Shital Munde
नुकताच ईशा देओल हिने अत्यंत मोठा खुलासा केला
ईशा देओल हिने हा खुलासा पार्टनरबद्दल केलाय, ज्यामुळे ती चर्चेत आलीये
ईशा देओल म्हणाली की, कधीही एका नात्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे
आपल्या पार्टनरसोबत तुम्ही एक खास मैत्री ठेवा
एखाद्या नात्यामध्ये ज्यावेळी मैत्री येते त्यावेळी ते नाते अधिक चांगले असते
ईशा देओल हिचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झालाय
ईशा देओल हिला दोन मुली असून ती आई हेमा मालिनी हिच्यासोबत राहते