अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा खास लूक...
14 September 2024
Created By: आयेशा सय्यद
जिनिलियाने डिझानर लेहेंग्यामध्ये खास फोटोशूट केलंय
तुम्ही जसे आहात, तसे राहा... पुरेसं आहे, असं म्हणत जिनिलियाने फोटो शेअर केलेत
जिनिलियाच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
दिल तू, जान तू... अशी कमेंट जिनिलियाच्या चाहत्याने केलीय
वहिनी तुम्ही याड लावलंय..., असंही एकाने म्हटलंय
चंद्रकोर अन् नथ घातलेला जिनिलियाचा मराठमोळा लूक
'सैराट'च्या पहिल्या कमाईतून रिंकू राजगुरुने काय खरेदी केलं होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा