वयाच्या 38  व्या वर्षी अभिनेत्री जेनिफर विंगेट हिची परफेक्ट फिगर

28 November 2023

Created By: Shweta Walanj

जेनिफर विंगेट तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठी देखील ओळखली जाते. 

जेनिफरने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 

जाणून घेवू जेनिफर फिटनेस आणि ग्लोइंग स्किनसाठी काय करते.

जेनिफर रोज सकाळी पणी आणि एलोव्हेराचं सेवन करते. 

स्वतःला फिट ठेवण्यासाठी जेनिफर योग्य आहार घेते. 

अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. 

जेनिफर आहारात मासे, चिकन आणि बीन्स यांसारख्या पदार्थांचं सेवन करते.

अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. 

हे सुद्धा वाचा : आर्यन आणि अबराम यांच्या वयात अंतर किती?