अंबानींच्या पार्टीतून गायब कतरिना कैफ, 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्री प्रेग्नंट?

10 July 2024

Created By:  Shital Munde

अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच चर्चेत असते नुकताच विकी काैशल अंबानींच्या पार्टीमध्ये पोहोचला होता

विकी काैशल याच्यासोबत या पार्टीमध्ये कतरिना कैफ पोहोचली नसल्याने विविध चर्चा रंगताना दिसत आहेत

अनेकांचे म्हणणे आहे की, कतरिना कैफ ही प्रेग्नंट असल्यामुळेच अंबानींच्या पार्टीपासून दूर राहिली 

कतरिना कैफने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे लिहिले की, जर्मनीमध्ये ME Time

म्हणजेच कतरिना कैफ ही भारतामध्ये नसून जर्मनीमध्ये खास वेळ घालत आहे

गेल्या काही दिवसांपासून सतत कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आहे

कतरिना कैफ किंवा विकी काैशल यांनी प्रेग्नंसीबद्दल काहीच भाष्य केले नाहीये