घटस्फोटाचे झेलले दु:ख, दुसऱ्यांदा लग्नासाठी तयार अभिनेत्री? फिट होऊन..

08 June 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री कुशा कपिला ही चांगलीच चर्चेत आहे.

कुशा कपिला हिच्यामुळेच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात होते

आता कुशा कपिलाने आपले वजन कमी केले आहे आणि तिला ओळखणे देखील कठीण जातंय

कुशा कपिलाने डाएट आणि व्यायाम करून वजन कमी केले

कुशा कपिला दुसऱ्या लग्नासाठी फिट झाल्याचेही सांगितले जातंय

वाढलेल्या वजनामुळे तिला काम मिळत नसल्याचे देखील सांगितले गेले

यामुळेच कुशा कपिला हिने आपले वजन कमी केले