अभिनेत्रीने केले हैराण करणारे खुलासे, म्हणाली, काम नाही पैसा...
21 July 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री महिमा मकवाना हिने नुकताच हैराण करणारे खुलासे केले
महिमा मकवाना ही करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये धमाका करताना दिसली
महिमा म्हणाली की, चांगले काम करूनही मला राजकारणाचा मोठा फटका बसला
माझ्यासोबत ज्याकाही गोष्टी झाल्या त्या चुकीच्या होत्या
आमच्या क्षेत्रामध्ये पैसा आणि पावरला खूप जास्त महत्व आहे
एक कलाकार म्हणून लोक खूप स्वार्थी होतात