अन् या देशात देवीची पूजा केली जाते... कोलकाता बलात्कार प्रकरणावरून मल्लिकाचा संताप अनावर
.
Created By: Shital Munde
20 August 2024
अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने कोलकाता रेप प्रकरणानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय
.
हा व्हिडीओ मल्लिका शेरावत हिचा तब्बल 10 वर्ष जुना आहे या व्हिडीओनंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती
.
मल्लिका शेरावत म्हणाली की, या देशात मुलींना आईच्या गर्भामध्येच मारले जाते
.
देशात देवीची पूजा केली जाते आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार केले जातात
.
मी विदेशात याच अत्याचाराबद्दल बोलले होते, जे सत्य आहे
.
माझा हा व्हिडीओ जुना आहे दहा वर्षांपूर्वीचा मात्र, तेच सत्य आजही आहे
.
मल्लिका शेरावत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते
.