अभिनेत्री लग्न होऊन दोन वर्षाने प्रेग्नंट, डिलीवरीच्या अगोदरच पतीसोबत घटस्फोट, म्हणाली..

17 May 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री मालविका सितलानीने अत्यंत मोठा खुलासा केलाय

मालविकाने पहिल्यांदाच तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले

मालविका म्हणाली, माझे आणि अखिल आर्यनचे रिलेशन आताही चांगले आहे

काही गोष्टी होत्या, त्यामुळे आम्ही वेगळे झालो

ज्याकाही गोष्टी घडल्या त्या दाराच्या आत घडल्या

मला अजिबात आवडत नाही की, कोणी यावर भाष्य करावे

माझ्या मुलीवर या गोष्टींचा काही परिणाम होऊ नये, असे मला वाटते