41 व्या वर्षी अभिनेत्रीला बनायचे आहे आई, म्हणाली, आता मी...
.
29 August 2024
अभिनेत्री मोनालिसा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे
.
मोनालिसाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते
.
आता नुकताच मोनालिसा हिने अत्यतं मोठे विधान केले आहे
.
मोनालिसा हिने म्हटले की, माझे सर्व प्लनिंग सुरू आहे
.
लवकरच चांगली न्यूज तुम्हाला देईल आता मी बाळाच्या प्लनिंगबद्दल सीरियस आहे
.
मला माहिती की, या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो आणि मी तेच देण्याचा प्रयत्न करत आहे
.
आता मोनालिसा हिच्या या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे
.