बारा वर्षानी लहान व्यक्तीसोबत अभिनेत्रीने केले लग्न, म्हणाली, सासू आणि सासरे...
.
Created By: Shital Munde
22 August 2024
नादिया अफगान हे पाकिस्तानी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मोठे नाव आहे
.
विशेष म्हणजे अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रामध्ये धमाका केलाय
.
फक्त अभिनयासाठीच नाही तर अभिनेत्री ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते
.
नादिया हिने आपल्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी लहान व्यक्तीसोबत लग्न केले
.
यावर अभिनेत्री म्हणाली की, एका वाईट लग्नानंतर माझ्या आयुष्यात जवाद (पती) आला
.
मला वाटत नाही की, खऱ्या प्रेमामध्ये आणि लग्नामध्ये वयाची कोणतीही गोष्ट येते
.
कधीही कोणत्याही नात्यामध्ये सर्वात अगोदर येतो तो म्हणजे एकमेकांचा सन्मान. विशेष म्हणजे या लग्नानंतर माझे सासु सासरेही आनंदी आहेत
.