19 जुलै 2026
Created By: Prajwal Dhage
आघाडीची अभिनेत्री पलक पुरसवानी हिने भूत शुद्धी विवाह केला आहे. त्यांच्या या विवाहाचे फोटो समोर आले आहेत.
दोघांनीही हिंदू विवाह पद्धतीनुसार लग्न केले आहे. लग्नाआधी त्यांनी देवीच्या मंदिरात महिला पुजाऱ्याच्या उपस्थितीत भूत शुद्धी विवाह केला.
या विवाहासाठी तिने गोल्डन कलरची साडी परिधान केली होती. भूत शुद्धी विवाह पद्धत ही एक योगिक विवाह पद्धत आहे.
या विवाहासाठी पलकने गोल्डन कलरची साडी परिधान केली होती. या साडीवर अतिशय सुंदर अशी एम्ब्रॉयडरी होती.
मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.