पलक तिवारी हिचे 'हे' खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल, अभिनेत्री... .

Created By: Shital Munde

19 August 2024

श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही तूफान चर्चेत आहे .

नुकताच श्वेता तिवारीचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत .

विशेष म्हणजे या फोटोमध्ये भावाला राखी बांधताना पलक तिवारी ही दिसत आहे .

पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये पलक ही दिसत आहे .

या फोटोमध्ये पलक आणि तिच्या भावाचे सुंदर नाते दिसत आहे .

चाहत्यांना पलकचे हे फोटो चांगलेच आवडताना दिसत आहेत .

पलकच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत .

पलकच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत .