निक जोनससोबत लग्न करणे प्रियांका चोप्रासाठी नव्हते सोपे, अभिनेत्रीचा...

28 April 2024

Created By: Shital Munde

नुकताच प्रियांका चोप्राने मोठा खुलासा केलाय 

प्रियांका चोप्रा म्हणाली की, निक जोनससोबत लग्न करणे सोपे नव्हते

परंतू मी आणि निकने ते सोपे करून दाखवले आहे

मला त्याच्या काही गोष्टी शिकाव्या लागल्या आणि त्याला माझ्या

मी निकच्या फॅमिलीकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत

हेच नाही तर आम्ही दोघे एकमेकांच्या संस्कृतीबद्दलही शिकलो आहोत

लग्न झाल्यापासून प्रियांका चोप्रा ही विदेशात शिफ्ट झाली