अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता कपडे विकणार, हा ठरला ब्रँड
6 August 2024
Created By: Atul Kamble
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीने कपड्यांचा नवा ब्रँड काढणार असे म्हटलंय
अभिनेत्री सुष्मिता सेन सोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये तिने ही घोषणा केली आहे
तिचा भाऊ शोविक याच्यासोबत रियाने नवा बिझनेस सुरु करण्याचे सुतोवाच केलंय
रियाने मंगळवारी आपल्या क्लोदिंग ब्रँड चॅप्टर 2 ची घोषणा केली आणि फोटोही जारी केला
रियाचे फातिमा सना शेख, शिबानी अख्तर आणि अनुष्का दांडेकर यांनी कौतूक केलंय
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला जामीन मिळालाय
यानंतर 2022 मध्ये ती अखरेची'चेहरे' नावाच्या चित्रपटात बिग बीं सोबत दिसली
पृथ्वीवरील सर्वात खतरनाक डार्क टुरिझम स्पॉट कोणते पाहा...