घटस्फोटाला झाले तीन वर्ष, करोडपती अभिनेत्रीचे बदलले आयुष्य, म्हणाली आता... .

31 August 2024

अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे   .

नागा चैतन्य याच्यासोबत 2017 मध्ये अभिनेत्रीने लग्न केले पण त्यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला .

घटस्फोटाचे दु:ख विसरण्यासाठी अभिनेत्री सतत काम करत असल्याचे सांगितले जाते .

आता नुकताच सामंथा रूथ प्रभु हिने मोठा खुलासा केलाय, सामंथा म्हणाली जर आयुष्यात तुम्हाला पुढे जायचे असेल तर स्पोर्ट्स खूप महत्वाचे आहे .

जेंव्हा कोणीही व्यक्ती स्पोर्ट्समध्ये अधिक वेळ घालवते त्यावेळी ती बऱ्याच गोष्टी शिकते .

स्पोर्ट्स तुम्हाला मेहनत करायला शिकवते असेही सामंथा रूथ प्रभुने म्हटले .

माझ्यासोबतही अशा सेम गोष्टी झाल्याचे सामंथा प्रभू हिने म्हटले .