41 व्या वर्षी अभिनेत्री 'आई' होण्यासाठी घाबरली, म्हणाली, माझ्यासाठी हे...

30 June 2024

Created By: Shital Munde

नुकताच अभिनेत्री समीरा रेड्डीने मोठा खुलासा केलाय

अभिनेत्री म्हणाली की, 41 व्या वर्षी आई होताना मी घाबरले

यावेळी माझ्या कुटुंबियांनी मला खूप जास्त सपोर्ट केला

समीरा 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनली आहे

अभिनेत्री पोस्ट पार्टम डिप्रेशनमधूनही गेलीये

अभिनेत्रीने 2014 मध्ये लग्न केले आणि 2019 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला

आता अभिनेत्री चित्रपटांपासून दूर आहे ती कुटुंबासोबत जास्त वेळ घालवताना दिसत आहे