अभिनेत्रीने खाल्ल्या एकाच वेळी तब्बल इतक्या गोळ्या, रूग्णालयात दाखल करण्यास नकार आणि पुढे जे...
20 September 2024
Created By : Shital Munde
अभिनेत्री शमा सिकंदर हिने नुकताच अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा केलाय
शमा सिकंदर हिने तिच्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळाबद्दल हा खुलासा केलाय
अभिनेत्री म्हणाली की, माझ्या आयुष्यात एक वाईट काळ होता मी डिप्रेशनमध्ये होते
त्यावेळी मला काय सुरू आहे माझ्या भोवती काय घडत आहे हे देखील अजिबात कळत नव्हते
मी एकदा खूप साऱ्या गोळ्या एकदमच खाल्ल्या त्यावेळी घरी कोणीच नव्हते
ज्यावेळी घरचे आले त्यावेळी मी पडून होते ते मला उठवत होते पण मला काहीच कळत नव्हते
माझी परिस्थिती पाहून मला हॉस्पिटलवालेही घेत नव्हते त्यांनी म्हटले की, पोलिसांना अगोदर बोलवा