माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं साडीत फुललं सौदर्य

Created By:Shweta Walanj

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ हिचे फोटो व्हायरल होत आहे. 

मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची शर्वरी मुलगी आहे. 

साडीमध्ये शर्वरी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. 

शर्वरी हिने ‘बंटी बबली 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

शर्वरी, विकी कौशल याचा भाऊ सनी कौशल याला डेट करत आहे.

सोशल मीडियावर देखील शर्वरी कायम सक्रिय असते. 

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत