अभिनेत्री श्रद्धा कपूरने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

1 August 2024

Created By: आयेशा सय्यद

लाल रंगाच्या क्लासी वनपीसमध्ये श्रद्धाने फोटोशूट केलंय

गेस करा, मी काय विचार करून हसत असेल?, असं म्हणत श्रद्धाने हे फोटो शेअर केलेत

यावर तिचा भाऊ सिद्धांत कपूरने कमेंट केलीय

वडापाव आणि स्त्री 2 पाहून हसत असशील, अशी कमेंट सिद्धांतने केलीय

नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसतीयेस, असं तिच्या चाहत्याने म्हटलंय 

तुला पाहूनच मन खुश होतं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी