लाखो रुपये असूनही प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत मिळेना घर, गंभीर आरोप करत म्हणाली, कोट्यावधीचे स्कॅम
6 September 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री श्रेया धनवंतरी हिने स्कॅम 1992 वेब सीरिजच्या माध्यमातून खरी ओळख मिळवली आहे
नुकताच श्रेया धनवंतरीने हैराण करणारा खुलासा करत मोठा आरोपही केलाय
श्रेया धनवंतरी म्हणाली की, मुंबईमध्ये घर घेणे शक्य नाहीये, इथे मोठा स्कॅम सुरू आहे
मुंबईमध्ये लाखो रूपये देऊनही तुम्ही घर खरेदी करू शकत नाहीत खूप जास्त घराचे भाव इथे आहेत
मुंबईमध्ये घर खरेदी करणे म्हणजे खूप मोठा स्कॅम असल्याचेही तिने म्हटले आहे
मला आता मुंबईमध्ये घर खरेदी करण्याची नफरतच होत आहे
मला वाटत होते की, मी मुंबईमध्ये घर खरेदी करावे पण माझा हा विचार मुर्खपणाचा आहे