बहीण पूजा भट्टमुळे बर्बाद झाले करिअर, स्माइलीचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, महेश भट्ट...

10 June 2024

Created By: Shital Munde

स्माइली सूरीने कलयुग चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार सुरूवात बॉलिवूड करिअरची केली

नुकताच स्माइली सूरी हिने मुलाखतीमध्ये हैराण करणारे खुलासे केले आहेत

पूजा भट्टने कशाप्रकारे आपल्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला हे सांगताना स्माइली सूरी दिसली

हेच नाही तर आपल्याला चित्रपटात न घेण्यासाठी पूजाचा महेश भट्टवर दबाव होता, असेही स्माइलीने म्हटले

स्माइली म्हणाली, पूजाने मला हॉलिडे चित्रपटातून अचानक बाहेरचा रस्ता दाखवला

हॉलिडे चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली होती, यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले

मला चित्रपटातून काढण्यासाठी आणि चित्रपट न देऊ देण्याचे कारण पूजालाच माहिती

स्माइली ही मोहित सुरीची बहीण आहे आणि आलिया भट्ट, इमरान हाश्मी, राहुल भट्ट आणि पूजा भट्टची कजिन बहीण आहे