सोनाक्षी सिन्हा झाली झहीर इक्बाल याच्यासोबत रोमांटिक, सार्वजनिक ठिकाणीच किस घेत... .

Created By: Shital Munde

24  August 2024

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाली आहेत .

या दोन महिन्यात तिसऱ्यांदा हनिमूनवर सोनाक्षी सिन्हा गेलीये .

सतत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे .

झहीर इक्बाल याने नुकताच काही फोटो शेअर केले आहेत  .

सोनाक्षी सिन्हा एका फोटोमध्ये चक्क सार्वजनिक ठिकाणी झहीर इक्बाल याचे किस घेताना दिसतंय  .

हा फोटो आता चांगलाच व्हायरल होताना देखील दिसतोय   .

यासोबत झहीर इक्बाल यानेही एक व्हिडीओ शेअर केलाय  .