एका मिनिटात मोडले लग्न, अभिनेत्री भावूक, भूतकाळाबद्दल..

01 April 2024

Created By: Shital Munde 

सनी लियोनी ही कामयच चर्चेत असते

नुकताच आपल्या भूतकाळाबद्दल बोलताना सनी दिसली

सनी लियोनीने म्हटले की, माझा साखरपुडा मोडला आहे

सनी म्हणाली, तो व्यक्ती आणि मी एकमेकांवर प्रेम करत होतो

हेच नाही तर आम्ही लग्न देखील करणार होतो

साखरपुडा झाल्यानंतर मी त्याला विचारले की, तू माझ्यासोबत आताही प्रेम करतो? 

त्यावेळी त्या व्यक्तीने नकार दिला, हे सांगताना सनी भावूक झाली

सनीचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव डेनियल आहे, दोन मुले देखील त्यांना आहेत