तापसी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत आलीय
शाहरुख खानच्या डंकीमध्ये ती दिसणार आहे
बॉलिवूडमधील ती एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे
तिचा फॅशन सेन्सही तसाच कमालीचा आहे
तिचा स्टाईल स्टेटमेंट बोल्ड आणि क्लासी आहे
प्रत्येक लूकमध्ये ती ग्लॅमरचा तडका लावते
साडी लूक हा तिचा फेव्हरेट लूक आहे
तिचे साडी लूक्स हॉट आणि सिजिलंग असतात