8 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
अभिनेत्री तमन्ना ही सध्या चर्चेत आहे. साऊथमधून ती हिंदीत गाजत आहे.
तमन्ना हिच्यावर अभिनेते अन्नू कपूर यांनी बॉडी शेमिंग टाईप टीका केली होती.
तमन्ना ही दुधिया कलर की है असे अभिनेते अन्न कपूर म्हणाले होते. त्यामुळे वाद झाला होता.
तम्मना हीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
तमन्ना हीचा फॅशन सेन्स चांगला आहे.
ही अभिनेत्री आता ३६ वर्षांची आहे. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे.