46 किलोमीटर अनवाणी पायाने चालली उर्वशी, ऋषभ पंतसाठी केली तपश्चर्या, हा नवस..

07 April 2024

Created By: Shital Munde

 उर्वशी रौतेला हिने ऋषभ पंत याच्यासाठी मोठा नवस मागितला होता

ऋषभ पंतच्या अपघातानंतर तिने नवस बोलला होता

आता तो नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल 46 किलोमीटर अनवाणी पायाने उर्वशी चालली

तारा बाबा कुटियाला उर्वशी अनवाणी पायाने चालत गेली 

यावर अजून तशी आॅफिशियली माहिती मिळून शकली नाहीये

ऋषभ पंतने आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करावे यासाठी उर्वशी रौतेलाने नवस बोलला होता 

ऋषभ पंतने पुनरागमन आयपीएलमध्ये केल्याने आता उर्वशीने नवस पूर्ण केलाय