घटस्फोटानंतर पहिल्यांदाच ईशा देओलने केले पुरुषांबद्दल 'हे' विधान, म्हणाली..

08 March 2024

Created By: Shital Munde 

ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाव आहे 

ईशा देओलने नुकताच घटस्फोट घेतलाय

ईशाच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय 

व्हाइट कलरच्या डीपनेक शिमरी ड्रेसमधील फोटो शेअर केले

यावेळी पुरूषांचे देखील धन्यवाद मानताना ईशा देओल दिसली

ईशा म्हणाली, महिलांनो तुम्ही संपूर्ण आहात, महिला दिनाच्या शुभेच्छा

आम्हाला संधी दिल्याबद्दल आयुष्यातील सर्व पुरुषांचे आभार मानते..