सलमानशी ऐश्वर्याला यासाठी लग्न करायचं नव्हतं...
3 March 2024
Created By : Atul Kamble
सलमान आणि ऐश्वर्या साल 2001 मध्ये ब्रेकअप पूर्वी दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते
ब्रेकअपला कारणीभूत एक घटना निमित्त झाली. सलमान रात्री तीन वाजता ऐश्वर्याच्या घरी पोचला होता
तास न तास सलमान ऐश्वर्याचं दरवाजा ठोकत होता. त्यामुळे तिच्या आईवडीलांना हस्तक्षेप करावा लागला
ऐश्वर्याच्या वडीलांनी सलमानची पोलिसांकडे तक्रार केली, त्यामुळे दोघे वेगळे झाले
तिचे आई-वडील खूप चांगले असून माझ्या आई-वडीलांसारखेच असल्याचे सलमानने सांगितले
माझ्या आधीची अफेअर ऐकल्याने त्यांच्या मुलीसाठी मी चांगला नव्हतो
ही माझी चुकी होती. मला ही गोष्ट आधीच समजायला हवी होती
मी वाईट वागलो तरी त्यांनी मला ऐश्वर्याला भेटण्यापासून कधी अडवले नाही
ऐश्वर्याला तिच्या पालकांशी मी असे वागलेले आवडले नाही आणि हे योग्यच आहे
ऐश्वर्याच्या वडीलांनी माझ्याविरोधात तक्रार करणे योग्यच आहे, माझी कोणतीही तक्रार नाही
तुमची भांडणंच होत नसतील म्हणजे तुम्ही एकमेंकावर खरं प्रेम करीत नाही