ऐश्वर्या-अभिषेकचा धम्माल डान्स; घटस्फोटांच्या चर्चांना...

04 March 2024

Created By: Shital munde

अंबानी कुटुंबाच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूडकरांनी हजेरी लावली

या प्री वेडिंग सोहळ्यात बच्चन फॅमिलीनेही जलवा दाखवला

अमिताभ, नव्या नंदा आणि अभिषेक-ऐश्वर्याची हजेरी होती

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या मध्यंतरी चर्चा होत्या

दोघेही इव्हेंटला आल्याने चर्चांना पूर्णविराम मिळालाय

या सोहळ्यात अभिषेक-ऐश्वर्याने जोरदार डान्स केलाय

दोघेही बेधुंद होऊन डान्स करताना पाहायला मिळाले

दोघांमध्ये किती बॉन्डिंग आहे हेच यातून दिसून आलं