बॉलिवूडचं बच्चन कुटुंब कायम असतं चर्चेत 

16 November 2023

Created By: Shweta Walanj

अमिताभ बच्चन यांना आराध्या दादाजी म्हणून हाक मारते. 

ऐश्वर्या तिच्या सासऱ्यांना कोणत्या नावाने हाक मारत असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

ऐश्वर्या तिच्या सासऱ्यांना पा म्हणून हाक मारते. जया बच्चन यांना माँ म्हणून हाक मारते. 

बिग बी देखील कायम सून ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना दिसतात. 

2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं. 

2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिला. 

ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.