ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा चर्चेत आली आहे. 

18 January 2024

आता ऐश्वर्याची राय चर्चेत तिच्या खासगी जीवनामुळे नाही तर संपत्तीमुळे चर्चेत आली आहे.

ऐश्वर्या राय देशातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे. तिची संपत्ती एक हजार कोटी रुपये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर प्रियंका चोपडा आहे. तिची संपत्ती 620 कोटी रुपये आहे. 

दीपिका पादुकोणची संपत्ती 500 कोटी आहे. ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

सैफ अली खानची पत्नी करिना कपूर 440 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

विराट कोहलीची पत्नी अनुष्का पाचव्या क्रमांकावर आहे. तिची संपत्ती  255 कोटी आहे.  

हे ही वाचा... अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम, ऐश्वर्याने उचलले हे पाऊल