ऐश्वर्या रायच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्याच्या नजरा
01 November 2025
Created By: Shweta Walanj
गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर आहे.
पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त ऐश्वर्या रायची आणि तिच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली होती.
90 च्या दशकात ऐश्वर्या हिचा सर्वत्र बोलबाला होता.
आता ऐश्वर्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
सूटमध्ये ऐश्वर्याने काही फोटो पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...