'हा' मोठा प्रश्न विचारताच ऐश्वर्या राय भडकली, थेट म्हणाली, ती माझी...
28 September 2024
Created By : Shital Munde
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे सतत चर्चेत असणारे नाव आहे
ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे
आराध्या बच्चन हिच्याबद्दल अत्यंत मोठा प्रश्न ऐश्वर्या राय हिला विचारण्यात आला
लेकीबद्दल प्रश्न ऐकताच ऐश्वर्या राय ही चांगलीच संतापल्याचे बघायला मिळाले
हेच नाही तर तिने आराध्या हिच्याबद्दलचा प्रश्न पूर्ण न ऐकताच थेट उत्तर दिले
ऐश्वर्याने थेट ठणकावून सांगितले की, ती माझी मुलगी आहे आणि माझ्यासोबतच राहणार
आता ऐश्वर्या राय हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे