सलमान खानच्या आधी 'या' पुरुषावर जीवपाड प्रेम करायची ऐश्वर्या राय

22 April 2025

Created By: Shweta Walanj

ऐश्वर्या आता अभिषेक बच्चन सोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.

पण अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्याने अनेकांना डेट केलं आहे.

सलमान खानसोबत ऐश्वर्याचं असलेलं नातं आज प्रत्येकाला माहिती आहे.

पण सलमानच्या आधी ऐश्वर्या मॉडेल राजीव मूलचंदानीला डेट करत होती.

राजीव चांगला मित्र असल्याचं अभिनेत्रीन अनेकदा सांगितलं.

ऐश्वर्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.