सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप होऊन अनेक वर्ष झाली आहेत.

21 february 2024

ऐश्वर्या राय ब्रेकअपच्या या विषयावर कधीच बोलत नाही. 

सिमी ग्रेवाल हिला दिलेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात ऐश्वर्याने प्रथमच खुलासा केला. 

सिमीने ऐश्वर्या हिला दोघांच्या संबंधावर प्रश्न विचारला. तेव्हा ऐश्वर्याने बोलण्यास नकार दिला.

ऐश्वर्या म्हणाली तो भूतकाळ आहे. त्याला तिथेच सोडून दिले पाहिजे. मी तो भूतकाळ तेथेच सोडून दिला आहे.

ज्या व्यक्तीसंदर्भात आपण बोलू, तो एकटाच नसतो. त्याच्या मागे त्यांचे कुटुंब असते. यामुळे त्यांच्यावर परिणाम होतात.

हम दिल दे चुके सनम या चित्रपटापासून दोघांमधील नात्याची चर्चा सुरु झाली होती. 

त्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांचे लग्न होणार असल्याच्या चर्चा झाल्या.