प्रचंड क्यूट आहेत आलिया भट्ट आणि बिपाशा बासू यांच्या मुली 

Created By: Shweta Walanj

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी ख्रिसमसच्या मुहूर्तावर लेकीचा चेहरा दाखवला आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा प्रचंड क्यूट दिसते. 

सध्या सोशल मीडियावर राहा हिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. 

आलिया हिच्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू हिने देखील लेकीचा चेहरा दाखवला आहे. 

बिपाशा बासून करण सिंग ग्रोव्हर यांची लेक देवी देखील प्रचंड क्यूट दिसते. 

बिपाशा हिच्या लेकीचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.