आलिया भट्टने केली अब्जाधिश रिहानाची काॅपी, लोकांचा संताप, थेट म्हणाले, डुप्लिकेट...

11 March 2024

Created By: Shital Munde

नुकताच आलिया भट्ट फोर्ब्स प्रेस्टीजियस इव्हेंटमध्ये पोहचली 

यावेळीच्या स्पीचमुळे आलिया सोशल मीडियावर तूफान ट्रोल होत आहे

अनेकांचे म्हणणे आहे की, आलियाने रिहानाची स्पीच चोरी केलीये

आलियाने यावेळी जे बोलले तेच रिहानाने तिच्या मुलाखतीमध्ये काही दिवसांपूर्वीच बोलले

यावेळी आलियाला तिच्या कामाबद्दल प्रश्न विचारला, जे उत्तर रिहानाने दिले तेच आलिया दिले

मी खूप लवकर बोर होते आणि मी नेहमीच पुढे काय करायचे याचा विचार करते असे रिहानाने म्हटले होते

तेच म्हणताना आलिया भट्ट देखील दिसली, यामुळेच लोक तिला खडेबोल सुनावत आहेत

रिहाच्या गोष्टी काॅपी केल्याने लोक आलियाला खडेबोल सुनावत आहेत 

हेच नाही तर एकाने थेट म्हटले की, आलिया काॅपी कॅट आहे

लोक हे आलिया भट्टवर सडकून टीका करताना दिसत आहेत