अंबानींच्या पार्टीत आलियाच्या गोल्डन लेहेंग्याची चर्चा; रणवीरसोबत धमाकेदार परफॉर्मन्स

03 March 2024

Created By: shital munde

अंबानी कुटुंबाच्या पार्टीत आलिया भट्टचा जलवा

गोल्डन लेहेंग्यामध्ये आलिया दिसली जबरदस्त लूकमध्ये

या पार्टीत रणबीर कपूरने खास परफॉर्मन्स केला

आलिया भट्टच्या गोल्डन लेहेंग्याची चर्चा आता रंगताना दिसत आहे

या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत 

आलियाचा हा लूक चाहत्यांना आवडलाय

या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत