वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात

Created By:Shweta Walanj

अभिनेत्री अमाला पॉल हिने दुसरं लग्न केलं आहे. 

अमाला पॉल हिने श्रीमंत उद्योजक जगत देसाई याच्यासोबत लग्न केलं आहे. 

खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 

गुपचूप अमाला आणि जगत यांनी लग्न केलं आहे.

सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत