प्रचंड सुंदर आहे राधिका मर्चेंट यांची बहीण, तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फेल
Created By: Shweta Walanj
राधिका मर्चेंट यांच्या बहिणीचे Unseen फोटो
अंबानी कुटुंबासोबत नातं जुळल्यामुळे राधिका यांना संपूर्ण जग ओळखतं. पण त्यांच्या बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
राधिका मर्चेंट यांच्या मोठ्या बहिणीचं नाव अंजली मर्चेंट असं आहे.
अंजली यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री देखल फेल आहेत.
अंजली वडिलांच्या इनफोर फार्मा कंपनीच्या डायनेक्टर आहेत. शिवाय हेयर स्टायलिंग एन्ड ट्रीटमेंट क्लबच्या फाउंडर आहेत.
अंजली वडिलांच्या इनफोर फार्मा कंपनीच्या डायनेक्टर आहेत. शिवाय हेयर स्टायलिंग एन्ड ट्रीटमेंट क्लबच्या फाउंडर आहेत.
हे सुद्धा वाचा | साडीतच प्रचंड सुंदर दिसतेस, प्रार्थना बेहेरे हिचा साडीतील रॉयल लूक