या युट्युबरकडे सलमान खान  पेक्षाही जास्त संपत्ती ?

30 November 2024

Created By: Atul Kamble

सलमान खान बॉलिवूडमध्ये ३६ वर्षांपासून काम करीत असून मोठा  सुपरस्टार आहे

 सलमानने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहीट चित्रपट दिले आणि पैसाही कमावला

 सलमान खानजवळ सुमारे २९०० कोटीच्या संपत्तीचा मालक आहे 

 परंतू एक युट्यबर सलमान खान पेक्षा जास्त श्रीमंत आहे

अमेरिकन युट्युबर मिस्टर बीस्ट हा जगातीस सर्वात मोठा युट्युबर आहे

युट्युब चॅनलवर बीस्ट याचे ३३.३ कोटी सब्सक्राईबर्स आहेत.त्याच्या व्हिडीओला करोडो व्यु्ज आहेत

 मिस्टर बीस्टची संपत्ती ५०० मिलियन डॉलर म्हणजे ४,२२८ कोटी रुपये आहे