ऐश्वर्या राय हिची बरोबरी करु शकत नाही अमिताभ बच्चन यांची लेक, कारण...

28 November 2023

Created By: Shweta Walanj

अमिताभ बच्चन कायम अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्या पाठी खंबीरपणे उभे असतात. 

नुकताच बिग बी यांनी लेकी 'प्रतीक्षा' बंगला भेट म्हणून दिला आहे. 

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांच्यामध्ये काही खास संबंध नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता बच्चन 170 कोटी रुपयांची मालकीण आहे. 

श्रीमंत वडील आणि पती असला तरी, श्वेता बच्चन, ऐश्वर्या राय हिची बरोबरी करु शकत नाही. 

ऐश्वर्या राय देखील गडगंज संपत्तीची मालकीण आहे. परदेशात देखील अभिनेत्रीची संपत्ती आहे. 

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या हिच्याकडे 776 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा... 

हे सुद्धा वाचा : आर्यन आणि अबराम यांच्या वयात अंतर किती?